Tuesday, 17 February 2015

300 चे ब्रेवेट

300 चे ब्रेवेट

Brief Details;
Date: 11 Oct 2014
Starting point: Cafe Nook, Baner
End Point: Cafe Nook, Baner
Distance: 306.06 KM
Duration: 20 Hrs
Time: 06:00 am to 02:00 am 
Entry Fee: INR 650/-
Medal (if required): INR 500/-
Route Map: Kokan Climber 300
Elevation: The route has a total ascent of 2898.86 m and has a maximum elevation of 685.44 m 
Ghat Section: The Bor ghat cuts the Sahyadri range to join Khandala to Khopoli. This                                   ghat stretches almost 18 km.
Randonneurs: Vijay Vasve, Mahesh Nimhan, Abhijit Deshpane, Amol kanawade, Gokul Raju,                          and 7 others.


बाणेर येथील कॅफे नुक पासुन सकाळी ६:०० वाजता सुरुवात. २० तासांमध्ये अलिबाग समुद्र किना-यावर चेक करुन पुन्हा याच ठिकाणी परत येणे आवश्यक (रात्री २ वाजता)








पहीला चेक पॉईंट जांभुळवाडी तलाव. अलिबागपर्यंत ३०० कि.मी. पुर्ण होत नाहीत म्हणुन BRM चा मार्ग बाणेरपासुन जांभुळवाडी तलाव कडे वळवला होता. हे ४० कि.मी. अंतर वाढल्यामुळे ३०० कि.मी. पुर्ण झाले.






कामशेतच्या पुढे हृदयाचे ठोके नियंत्रित ठेवण्यासाठी एक छोटासा ब्रेक घेतला. शरीराला विश्रांती दिली कि हृदयाचे ठोके कमी होण्यास मदत होते. विश्रांती न घेता सतत सायकल चालवत राहील्यास वाढलेले हृदयाचे ठोके लवकर कमी होत नाहीत. माझ्याबाबतीत तरी असेच होते.





सेल्फी




खंडाळा येथील कैलासजीवन पॉईंट. एक वडापाव, एक मॅंगो स्लाईस (५०० मिली) आणि एक अमुल लस्सी. एवढ्यावर अलिबाग बीच पर्यंत गेलो.





 फोटोग्राफीचा आनंद





पाठीमागे दिसतोय तो डयुक नोज. दिसला का?





रस्त्यावर एकही वाहन नसण्याचा दुर्मिळ योग तेही मुंबई-पुणे मार्गावर.





अलिबाग समुद्र किना-यावर पोहचल्यावर मस्त जेवणाचा बेत





BRM 300 मध्ये सहभागी झालेले Randoneurs





अलिबाग किना-यावर मी आणि माझी सायकल





अलिबाग बीच 





समुद्र किना-यावर सायकल घेऊन जाण्याचा योग





पेण ते खोपोली दरम्यान झालेला सुर्यास्त





खोपोली येथील हॉटेलच्या गवताच्या गादीवर असे आडवे होण्याचा मोह आवरला नाही. एवढे दमल्यानंतर आडवेच व्हावेसे वाटते.





कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...