300 चे ब्रेवेट
Brief Details;
Date: 11 Oct 2014
Starting point: Cafe Nook, Baner
End Point: Cafe Nook, Baner
Distance: 306.06 KM
Duration: 20 Hrs
Time: 06:00 am to 02:00 am
Entry Fee: INR 650/-
Medal (if required): INR 500/-
Date: 11 Oct 2014
Starting point: Cafe Nook, Baner
End Point: Cafe Nook, Baner
Distance: 306.06 KM
Duration: 20 Hrs
Time: 06:00 am to 02:00 am
Entry Fee: INR 650/-
Medal (if required): INR 500/-
Route Map: Kokan Climber 300
Elevation: The route has a total ascent of 2898.86 m and has a maximum elevation of 685.44 m
Ghat Section: The Bor ghat cuts the Sahyadri range to join Khandala to Khopoli. This ghat stretches almost 18 km.
Randonneurs: Vijay Vasve, Mahesh Nimhan, Abhijit Deshpane, Amol kanawade, Gokul Raju, and 7 others.
Randonneurs: Vijay Vasve, Mahesh Nimhan, Abhijit Deshpane, Amol kanawade, Gokul Raju, and 7 others.
| बाणेर येथील कॅफे नुक पासुन सकाळी ६:०० वाजता सुरुवात. २० तासांमध्ये अलिबाग समुद्र किना-यावर चेक करुन पुन्हा याच ठिकाणी परत येणे आवश्यक (रात्री २ वाजता) |
| पहीला चेक पॉईंट जांभुळवाडी तलाव. अलिबागपर्यंत ३०० कि.मी. पुर्ण होत नाहीत म्हणुन BRM चा मार्ग बाणेरपासुन जांभुळवाडी तलाव कडे वळवला होता. हे ४० कि.मी. अंतर वाढल्यामुळे ३०० कि.मी. पुर्ण झाले. |
| सेल्फी |
| खंडाळा येथील कैलासजीवन पॉईंट. एक वडापाव, एक मॅंगो स्लाईस (५०० मिली) आणि एक अमुल लस्सी. एवढ्यावर अलिबाग बीच पर्यंत गेलो. |
| फोटोग्राफीचा आनंद |
| पाठीमागे दिसतोय तो डयुक नोज. दिसला का? |
| रस्त्यावर एकही वाहन नसण्याचा दुर्मिळ योग तेही मुंबई-पुणे मार्गावर. |
| अलिबाग समुद्र किना-यावर पोहचल्यावर मस्त जेवणाचा बेत |
| BRM 300 मध्ये सहभागी झालेले Randoneurs |
| अलिबाग किना-यावर मी आणि माझी सायकल |
| अलिबाग बीच |
| समुद्र किना-यावर सायकल घेऊन जाण्याचा योग |
| पेण ते खोपोली दरम्यान झालेला सुर्यास्त |
| खोपोली येथील हॉटेलच्या गवताच्या गादीवर असे आडवे होण्याचा मोह आवरला नाही. एवढे दमल्यानंतर आडवेच व्हावेसे वाटते. |
No comments:
Post a Comment